अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमपहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय’ संगीतप्रेमींच्या भेटीला
संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा...
‘सितारे ज़मीन पर’मधील प पर’मधील हिले गाणे ‘गुड फॉर नथिंग’ प्रदर्शित; आमिर खान बनले कोच गुलशन!
‘तारे ज़मीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी सुपरहिट चित्रपटाच्या स्पिरिच्युअल सिक्वल ‘सितारे ज़मीन पर’च्या धमाल आणि मनोरंजनाने भरलेल्या ट्रेलरनंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं...
रामायणमध्ये रणबीर कपूर आणि यश एकत्र नाही येणार स्क्रीनवर? घेतला मोठा निर्णय
नमित मल्होत्रा यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणारी ‘रामायण’ सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकांना उत्कंठेने वाट पाहाव्या लागणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. अव्वल दर्जाचे अभिनेते, जागतिक दर्जाची...
महान गायक किशोर कुमार यांच्या खंडवा शहरातून आला आहे सितारे जमीन पर मधील सुनील गुप्ता उर्फ आशीष पेंढसे
‘तारे जमीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या आध्यात्मिक सिक्वेल ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. या चित्रपटात हास्य,...
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीची पाहणी
नाशिक: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी मुंडेगाव, ता. इगतपुरी येथील जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीला भेट देऊन पाहणी केली. जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला...
महिला, बालके आणि ज्येष्ठांची सुरक्षितता आणि सोईसुविधांसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे....
पुनर्विकसित सावदा रेल्वे स्टेशन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे; खत व केळीसाठी रॅक सुविधा उपलब्ध – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
जळगाव – अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय क्रीडा...
‘अमारिया’च्या भव्य प्रीमियर शोला सिनेसृष्टीतल्या नामांकित कलाकारांची उपस्थिती
आशिष शेलार, जॅकी श्रॉफ, सुभाष घईंच्या उपस्थितीत पार पडला प्रीमिअर शो ‘अमारिया’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा भव्य प्रीमियर मोठ्या जल्लोषात पार पडला आणि त्याला उपस्थित...
गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सिंधुदुर्गनगरी: सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे करून घेतली जावीत. मान्सूनपूर्व उपाय योजनांवर...
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केली कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी
सांगली : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील रेशीम धागा निर्मिती केंद्र येथे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.संजय सावकारे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी रेशीम विकास अधिकारी पी....